logo

आज दिनांक 06/05/2024 सोमवार ला शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे *पीठाधीश्वर मानस मराल श्री बालकदासजी महाराज वाराणसी काशी* *महंत श्री शिवदासजी महाराज वाराणसी* भेट दिली.

आज दिनांक 06/05/2024 सोमवार ला शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे
*पीठाधीश्वर मानस मराल श्री बालकदासजी महाराज वाराणसी काशी*
*महंत श्री शिवदासजी महाराज वाराणसी* यांनी येऊन आम्हाला आशिर्वाद दिला आणि त्यांचे पाय आमच्या शिवसेना कार्यालय लाभले.
तसेच आमचे नागपूर जिल्हा ग्रामीण चे जिल्हा संघटक मिलिंद दादा देशमुख व उपजिल्हाप्रमुख युवासेना कपिल भाऊ गायकवाड यांनी भेट दिली.

40
12969 views